top of page

मंजिरी पर्वते

माझ्या सासऱ्यांना बरीच वर्ष parkinsons चा त्रास होता.जेव्हा ते अगदीच bed ridden झाले आणि घरात त्यांचं करायला चांगले attendant ही मिळेनात, तेव्हा त्यांच्या palliative care साठी centres शोधायला सुरवात केली आणि मधुरभाव शी परिचय झाला. अगदी fit आजी आजोबांपासून ते पूर्ण  bedridden patients पर्यंत सर्वांची सारख्याच प्रेमानं आणि आपुलकीनं काळजी घेणारी संस्था म्हणजे मधुरभाव..! सगळ्यांकडे जातीनं लक्ष ठेवणाऱ्या अंजलीताई आणि त्यांचा सगळा staff एक व्रत घेतल्यासारखं हे काम करतात हे जाणवलं तेव्हा आम्हाला. माझे सासरे नंतर 2-3  महिन्यातच गेले. पण त्यावेळेस मधुरभाव शी जुळलेले ॠणानुबंध आज 2-3 वर्षांनंतरही तसेच कायम आहेत ह्यातच मधुरभावचं वेगळेपण सामावलं आहे. संस्थेला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.. !!

Nanda Abhyankar

Madhurbhav is a home full of love and care! 
Dr.Anjali tai has provided a place of comfort for the senior citizens giving personal attention to all! 
I recommend this place as a best old age home! 
Best wishes always 😊🙏💐

Aparna Rege

Madhurbhav is a place where senior citizens are treated with love and respect! Anjali Tai makes sure that everybody's needs are looked after and she and her staff take personal interest in the well being of the residents! Everyone is happy in Madhurbhav!

Best wishes & regards always

Aarti Desai

 

My mother who was ailing with dementia was looked after with great care and empathy by Madhurbhav. I am confident that the pace of the degeneration slowed down at Madhurbhav due to the constant stimulation and caring environment that she had there. She was a day care patient there and used to look forward to going there every day. Thanks to Anjali madam, who is a guiding force and source of inspiration for everyone.

अरविंद धर्माधिकारी

आईचा येथील काळ फारच संस्क्षरणीय होता. मी घरी पण जेवढी काळजी घेवू शकलो नसतो तेवढी आपण घेतलीत.


आपल्यामूळे मी माझे व्यावसायिक काम आईची काळजी न करता निर्धास्तपणे करु शकलो.  सगळ्यात महत्वाच आपण हे अत्यंत प्रोफेशनली सांभाळता. भावनीक गूंत्यात न अडकता ज्यांच्याकडे मनूष्यबळ नाही त्यांच्यासाठी ही व्यवस्था उत्तम आहे.

धन्यवाद

bottom of page